Surprise Me!

जळगाव येथील महापालिकेत सेनेचा विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी.| Politics | Sarakarnama |

2021-06-12 1 Dailymotion

जळगाव येथिल महापालिकेत सेनेचा विजय झाल्यानंतर ठाण्यातील घोडबंदर रोड वरील हॉटेल मध्ये राहिलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली..या वेळी जळगाव चे पालक मंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​